DiscoverKhuspus - Amuk Tamuk PodcastIs greed keeping us unhappy? | Dr. Nandu Mulmule | भावनेचा Crash Course | Khuspus with Omkar Jadhav
Is greed keeping us unhappy? | Dr. Nandu Mulmule | भावनेचा Crash Course | Khuspus with Omkar Jadhav

Is greed keeping us unhappy? | Dr. Nandu Mulmule | भावनेचा Crash Course | Khuspus with Omkar Jadhav

Update: 2025-11-10
Share

Description

आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही भावनांशी जोडलेली असते. पण आपण कधी या भावनांना समजून घेतो का?यावर्षीच्या सिरीज ची सुरुवात आपण लोभ Greed या भावनेने केली आहे. .आपल्यात लोभीपणाची भावना कुठून येते? Greed आणि Ambition यात काय फरक आहे? लोभ असणे आणि लोभी असणे यात कसा फरक आहे? लोभ ही चांगली भावना आहे की वाईट? दुसऱ्याचं चांगलं बघून मलाही हवंय असं वाटणं हा लोभ आहे का प्रेरणा? या भावने सोबत कसं Deal करायचं? या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले (Sr. Psychiatrist) यांच्या सोबत चर्चा केली आहे.भावनेचा Crash Course Season 3 ही सिरीज नक्की बघा आणि आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.In Bhavanencha Crash Course Season 3, we discuss Greed (Lobh), its meaning, how it begins, and how it differs from ambition.Is greed good or bad? And wanting what others have on social media, really greed or just inspiration?Watch our conversation with Dr. Nandu Mulmule (Sr. Psychiatrist) and share your thoughts!आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.comDisclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: Dr.Nandu Mulmule (Sir. Psychiatrist)Host: Omkar Jadhav.Creative Producer: Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landge, Priyanka Thosar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

Is greed keeping us unhappy? | Dr. Nandu Mulmule | भावनेचा Crash Course | Khuspus with Omkar Jadhav

Is greed keeping us unhappy? | Dr. Nandu Mulmule | भावनेचा Crash Course | Khuspus with Omkar Jadhav

Amuk Tamuk